Posts

Showing posts from May, 2016

Dr. B. R. Ambedkar – Father of Indian Constitution “We are Indians, Firstly and Lastly”

Image
Dr. B. R. Ambedkar – Father of Indian Constitution “We are Indians, Firstly and Lastly” - Dr. Babasaheb Ambedkar           Every year on 26 th day of January, we celebrate our Nation’s Republic day. We are always ready and excited on this day to heist the flag, proudly stand and recite our National Anthem. But it is a fact that many of us don’t know the significance of this day. Being a citizen of India we should know the history of our Nation, because it is said that: “One, who doesn’t know their history, can’t create history”           On this day i.e. on 26 th day of January 1950 our Independent India adopted the Constitution and came into force. After the Independence on 15 th August 1947 our citizens were just the ‘Public’ of India but after the adoption and enactment of the Constitution, on 26 th January 1950 we were known as ‘Re-Public’. Our Constitution has a history of i...

महासंचालक ओक यांची एनएफएआयला भेट

Image
महासंचालक ओक यांची एनएफएआयला भेट तत्पुर्वी महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी नॅशनल फिल्म आर्काईव्हज ऑफ इंडियाला भेट दिली. या संस्थेत सुरू असलेल्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे विशेष कार्याधिकारी संतोष अजमेरा यांनी मिशनबाबत सविस्तर माहिती दिली. श्री. ओक यांनी चित्रपटांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी संचालक शिवाजी मानकर, उपसंचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत उपस्थित होते.

न्यायमुर्ती सी.के. प्रसाद यांच्यासमवेत आगाखान पॅलेस, पुणे येथे 11 मे 2016 रोजी दिलेली भेट..

Image
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमुर्ती सी.के. प्रसाद यांच्यासमवेत आगाखान पॅलेस, पुणे येथे 11 मे 2016 रोजी दिलेली भेट.. सोबत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य कसुरी अमरनाथ, पुणे विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, पुणे जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र राऊत, सातारा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते..

पुणे यशदा येथे माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्यासमवेत..

Image
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया पुण्यातील यशदा येथील बैठकीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्यासोबत‍.... मुंबई येथील संचालक शिवाजी मानकर, पुणे विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे आदि

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या सुनावणीस पुण्यात सुरवात

Image
पुणे, दि. 10 (विमाका): प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीच्या सुनावणीस आज येथील यशदा येथे सुरवात झाली. यावेळी न्यायमूर्ती प्रसाद म्हणाले की, या बैठकीत माध्यमांचे स्वातंत्र्य व पत्रकारितेच्या नीतिमूल्यांच्या उल्लंघनाची 44 प्रकरणे सुनावणीस ठेवली आहेत. या प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यातील आम्ही सुचवलेल्या शहरांपैकी एकाची निवड करावी, असे पत्र आम्ही महाराष्ट्र शासनास दि ले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ताबडतोब पुणे येथे समितीची एका छताखाली उत्तम व्यवस्था केली. महाराष्ट्र शासनास दुसरे पत्र देण्याची गरज भासली नाही, ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे. यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे पत्रकारांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधा आणि सवलतीची माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी दिली. सुनावणीची सुरवात होण्यापूर्वी श्री.ओक यांनी अध्यक्ष न्यायमूर्ती प्रसाद आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यांचे पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी माहिती संचालक शिवाजी मानकर, परिषदेच्या सचि...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते (वृत्तपत्रीय कात्रणे)

Image

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते

Image
सोलापूर दि. 20 : - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हे तर आधुनिक भारताचे निर्माते, मानवतेचे उद्गाते तसेच विश्वभूषण असे नेते होते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे यांनी केले. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ‘राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहायक कोषागार अधिकारी सूर् यकांत खटके होते. श्री.भंडारे पुढे म्हणाले की, देशात सुमारे 85 टक्के इतका वर्ग उपेक्षित असून या सर्वांचे आत्मभान जागृत करण्याचे महान काम डॉ.बाबासाहेबांनी केले आहे. सध्या महान व्यक्तींच्या विचारांना हळुवारपणे संपविण्याचे कार्य चालू आहे की काय अशी शंका येण्याइतपत देशात परिस्थिती निर्माण झाली आहे. थोरांच्या विचारांना संपविणे म्हणजेच पर्यायाने अंधार युगाकडे वाटचाल असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज देशाला तथागत गौतम बुध्द, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज , आगरकर यांच्या विचारांची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ घटना लिहिण्याचेच काम केले नसून देशातील क...

युगप्रर्वतक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जंयतीनिमित्त तयार करण्यात आलेला माहितीपट

युगप्रर्वतक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जंयतीनिमित्त तयार करण्यात आलेल्या माहितीपटाचे संशोधन व संहितालेखन यशवंत भंडारे यांनी केले आहे. हा माहितीपट सर्वांनी पहावा असा झाला आहे. तेव्हा आपणही तो पहावा….! माहितीपट  (सदर लिंक ला क्लिक केल्यास माहितीपट व्हिडीओ सुरु होईल.)

वृत्तपत्रीय कात्रण..

Image
युगप्रर्वतक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जंयतीनिमित्त लेख ... दै. पुण्यनगरी, पुणे 14 एप्रिल 2016 रोजी प्रसिध्द..

राष्ट्रनिर्माते: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रनिर्माते: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - यशवंत भंडारे, पुणे             प्रत्येक भारतीयांना प्रेरणादायी ठरावं असं कार्य अन् कर्तृत्व असलेलं लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होतं. आपल्या अजोड बुद्धिमतेनं, तत्वज्ञानानं, नेतृत्वानं आणि चळवळीनं दीपवून टाकणाऱ्या, देशाच्या सर्वांगिण विकासासाठी रात्रंदिवस कार्यमग्न राहिलेल्या बाबासाहेबांना केवळ दलितांचे कैवारी म्हणनं म्हणजे त्यांच्या बहुआयामी कार्य-कर्तृत्वाकडे हेतुपूर्वक डोळेझाक करणं होय. त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा उंचावत गेलेला आलेख डोळे दीपवून टाकणारा आहे. आभाळाचे मन असणारा.... देशातील सर्वहारा, जनसामन्यांचे दुःख जाणनारा, अभ्यासू, कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे नेतृत्व म्हणजे           डॉ. बाबासाहेब. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाच्या प्रगतीसाठी, सर्वांगिण विकासासाठी, समर्पित केलं. कामांचा प्रचंड सपाटा, निर्णयाची प्रचंड क्षमता यांचा सुरेख संगम त्यांच्याठायी ओतप्रोत...