साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांची १ मार्च १९५९ रोजी प्रसिद्ध केलेली " फकिरा " ही कादंबरी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली आहे. आजचा दिवस संयुक्त राष्ट्र संघ भेदभाव मुक्त दिवस म्हणून साजरा करतं .बाबासाहेबांनी संविधानातील कलाम १८ मध्ये यांचं तत्वाचा समावेश केला आहे . कोणत्याही करणावरून नागरिकांत भेदभाव केला जाणार नाही असं आश्वाशीत केलंय . असो बाबासाहेबांच्या विचारांचा मोठा प्रभाव अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणावर दिसतो , तसा त्यांच्या विचारांवर गौर्कि , मार्क्स यांच्या विचारांचीही प्रभाव होता . तथापि , कालांतरानं ते बाबासाहेबांच्या विचारानं भारावलेले दिसतात आणि त्या विचारांचा अंगीकार करून त्यासंकल्पनेचे साहित्य ते निर्माण करताना दिसतात . त्यांच्या कथा , कादंबऱ्या बरोबरच शाहिरी आणि कवितांतून ते आंबेडकरी विचारांची पेरणी करतात . " सापळा " आणि " वळण " या तसेच इतर कथांतील पात्र बाबासाहेबांच्या विचारांनी पेटलेली , त्या विचराबरहुकूम जीवन जगतांना अण्णाभाऊंनी समृद्धपणे उभी केली आहेत . तसेही अण्णाभाऊ १...
Comments
Post a Comment