साहित्य संमेलनात लोकराज्यनेही मारली बाजी...!
साहित्य संमेलनात लोकराज्यनेही मारली बाजी...! - यशवंत भंडारे पिंपरी चिंचवड येथील ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेकार्थाने गाजले. भव्यता, रसिकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती आणि विक्रमी पुस्तक विक्री. ‘न भूतो न भविष्यति’ या अर्थाने पिंपरी-चिंचवड येथील या साहित्य संमेलनास लोकांनी प्रतिसाद दिला. या संमेलनातील पुस्तक प्रदर्शन दालनात महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य या मासिकासही प्रचंड प्रमाणात वाचकांनी पसंतीची पोच दिल्याचे या संमेलनातून स्पष्ट जाणवले आहे. संमेलनातील पुस्तकाच्या दालनामध्ये लोकांची जशी मराठी वाड:मय, इतिहास, वैचारिक ग्रंथांना पसंती होत...