पाली भाषा दिन कार्यक्रम...

सातारा जिल्ह्यातील वाई येथे प्रागतिक इतिहास परिषद आणि धम्म सेवा मंडळ वाई यांच्या तर्फे अनागरिक धर्मपाल यांच्या १५१व्या जयंती निमित्त पाली भाषा दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेबर २०१५ रोजी वाई येथे आयोजित एक दिवसीय प्रबोधन शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना...