या झाडाचं नाव काय ?



हा झाडाचं नाव माहीत नाही ते नर्सरीत गच्च पानांनी बहरलेलं दिसलं म्हणून मी ते सावलीसाठी म्हणून लावलं ... तुरीच्या पानासारखी सारखी त्याची पानं आहेत ... फांद्यांही तशाच पण आता पानं कमी अन फुलं जास्त असं रुपडं झालंय ... पांढरी फुलं आल्या गेलेलेंच्या नजरा आकर्षित करतात अन प्रत्येकजण विचारतो या झाडाचं नाव काय ...? त्याचं उत्तर आमच्याकडं नसतं ... आपणाकडं असेल तर कृपया सांगावं ...!!!

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?