श्री विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात वृक्षारोपण








संवेदनशील उत्कृष्ट छायाचित्रकार माझे मोठे भाऊ विजय होकर्णे यांचा वाढदिवस श्री विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाने साजरा केला. विशेष म्हणजे विभागीय माहिती कार्यालय लातूर चे उपसंचालक मा. यशवंत भंडारे प्रजावाणी चे संपादक शंतनू डोईफोडे आणि प्रेरणा क्लासेस चे उमाकांत जोशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. भंडारे सरांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

य.दि फडके : वैचारिक लेखनाचे वारसदार

शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ