भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम
पीपल्स एज्युकेशन सोसायटी ( मुंबई ) च्या औरंगाबाद येथील सर्व शैक्षणिक संस्थांच्या विद्यमाने बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना मी ... कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे मार्गदर्शक गुरू औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे सर होते ... कार्यक्रमास पी ई एस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अभिजित वाडेकर , डॉ बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर साळवे , मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस
डी. राठोड , मिलिंद मल्टीपरपज हयस्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए . पी . गोलकोंडा , मातोश्री रमाबाई आंबेडकर हयस्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री घोबले यांच्या सह मोठया प्रमाणात प्राध्यापक , शिक्षक ,विद्यार्थी , शिक्षकेतर कर्मचारी , नागरिक , मध्यम प्रतिनिधी उपस्थित होते ...
Comments
Post a Comment