Posts

Showing posts from August, 2016

दिलीप करंबेळकर यांच्याशी चर्चा

Image
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्याशी चर्चा करताना...

डॉ. रा.चि. ढेरे यांच्या निवासस्थानी भेट....

Image
  पुण्यातील सहकारनगर मधील प्रसिद्ध संशोधक, विचारवंत डॉ. रा.चि. ढेरे यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी भेट घेण्याच्या योग आला. त्यांचे चिरंजीव मिलिंद ढेरे यांच्याशी संवाद झाला. डॉ. रा.चि. ढेरे यांच्या आठवणीना उजाळा मिळाला. रा.चि. ढेरे यांनी ज्या ग्रंथांच्या संशोधनातून मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा निर्माण केली त्या ग्रंथालायासही भेटता आले...तो क्षण...